Advertisement

हिराबाई बिराजदार यांचे वृद्धापकाळाने निधन

                निधन वार्ता

हिराबाई बिराजदार यांचे वृद्धापकाळाने निधन 



निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगा येथील रहिवासी असलेल्या कै. हिराबाई माधवराव बिराजदार वय वर्षे 92 यांचे शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. पश्चात दोन मुले एक मुलगी नातू सूना, असा परिवार आहे. अंत्यसंस्कार रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता स्वतःच्या शेतात करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments