Hot Posts

6/recent/ticker-posts

भाच्चीला मामाकडून अकरा वर्षानंतरची साडी, कर्नाटकसह महाराष्ट्रात लोकप्रिय किरगोणी

 भाच्चीला मामाकडून अकरा वर्षानंतरची साडी, कर्नाटकसह महाराष्ट्रात लोकप्रिय किरगोणी 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




किल्लारी :  कर्नाटकसह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला सामाजिक रूढी परंपरा मान्य किरगोणी कार्यक्रम उत्साहात केले जात आहेत. असाच 

किरगोणी कार्यक्रम येथील श्रद्वा वैशाली व विश्वनाथ गुंजोटे हिचा अकरा वर्षानंतरची मामाची साडी किरगोणीचा कार्यक्रम रविवारी किल्लारी येथे पार पडला. 

यावेळी पारंपरिक पद्धतीने रुकवत, मेकअप, कपडे आदी साहित्य मामा मामी, आजी आजोबा यांनी घेऊन आले होते. 

यावेळी सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली गुंजोटे, विश्वनाथ गुंजोटे, डॉ. अशोक पोतदार, सतिश भोसले , शिवदर्शन  पाटील, योगगुरू मकरंद जाधव, अर्चना भुजबळ, सहदेव भुजबळ, महादेव भुजबळ, अश्विनी घोंगडे, शिवकुमार घोंगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी मिराबाई भुजबळ, शिवाजी भुजबळ, कुसूम घोंगडे, मनोहर घोंगडे, पार्वती माधव गुंजोटे,उषाबाई गुंजोटे, सरुबाई मुर्गे, नागेश गुंजोटे, मनोज गुंजोटे, दिगंबर गावकरे, महादेव खोबरे, गणेश गावकरे, राहुल चव्हाण, विजय गावकरे, डॉ. निरमला गुंजोटे, डॉ. राजेश गुंजोटे यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी संजय गावकरे, बाबुराव वैरागकर, बालाजी बिराजदार, धनराज बाबळसुरे, कुणाल गावकरे, सारंग राजमाने, सुनील राजमाने, दिलीप बिराजदार, शिवशंकर गावकरे, प्रशांत गावकरे, शिवाजी शिंदे, योगेश घोंगडे, गुरुनाथ डूमने,अतुल घोंगडे, सुरज स्वामी, मुकुंद पोतदार, गणेश पाटील, नीलकंठ पुजारी, खंडू बाळापुरे, गजू पोतदार, परमेश्वर साखरे आदींनी परिश्रम घेतली. किर्गोणी कार्यक्रमाच्या अनुसंगाणे, मामा मामी  व भाजी यांच्यातील निखळ आनंद, ममत्व भाव याची प्रचितीची जपणूक होत असतानाचे चित्र पाहावयास मिळते आहे.

Post a Comment

0 Comments