सीईटी परीक्षेमध्ये जानव्ही लड्डाचे घवघवीत यश
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील विजयकुमार किसनलाल लड्डा यांची नात तर लक्ष्मीकांत विजयकुमार लड्डा यांची कन्या कुमारी जानव्ही लड्डा या विद्यार्थिनीने सीईटी परीक्षेमध्ये 95.60 टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात घेण्यात आलेल्या एम एच टी,सी ई टी 2025 च्या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सी ई टी परीक्षा दिली होती. जानव्ही ने आपली कुशाग्र बुद्धी, परिश्रम तसेच आई वडील व आजोबांच्या मार्गदर्शनानुसार तिने यश मिळवले आहे. त्यामुळे तिच्या या यशाबद्दल कोकळगाव सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.
0 Comments