Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रविन जाधव यांची औसा शिवसेना (उ,बा,ठा,)पक्षाच्या विधानसभा संघटक पदी निवड

 प्रविन जाधव यांची औसा  शिवसेना (उ,बा,ठा,)पक्षाच्या विधानसभा संघटक पदी निवड 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

औसा : औसा तालुक्यातील मंगरुळ येथील शेतकरी सुपुञ तथा बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसेनेचे  निष्ठावंत शिवसैनिक प्रविन जाधव यांची शिवसेना तालुका विधानसभा संघटक पदी निवड करण्यात आली आहे ,प्रविण जाधव हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासुन हिन्दु  र्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक बनुन औसा तालुक्यातील शिवसेना पक्ष वाढीसाठी संघटनात्मक कामे करत प्रविण जाधव यांनी शिवसेना फुटीनंतर ही इतरञ न जाता कींवा न डगमगता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेनाप्रमुख अदित्यजी ठाकरे यांच्या नेञत्वाखालील शिवसेनेत निष्ठा राखुन काम करत असताना कुठल्याही पदाचा मोह न ठेवता शिवसैनिक व शिवसेनेचा कार्यकर्ता  म्हणून आपली राजकीय घौडदौड चालु ठेवली ,प्रविन जाधव यांना घरचा कुठलाही राजकीय वारसा नसताना एक शाखाप्रमुख ते तालुका संघटक अशा आपल्या राजकीय प्रवासाची घौडदौड चालु ठेवली असुन आज जिल्हाप्रमुख दिनकरराव माने यांनी प्रविन जाधव  यांच्या कार्याची दखल घेउन औसा तालुका विधानसभा  संघटक पदी काम करण्याची संधी दिली आहे ,यावेळी प्रविन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले की औसा विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आम्ही मा.आ.दिनकरराव माने यांच्या नेञत्वाखाली काम करणार असल्याच सांगीतले ,आज प्रविन जाधव यांना तालुका संघटक पदी  निवडीचे पञ जिल्हाप्रमुख दिनकरराव माने यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष सुर्यवंशी ,महिला जिल्हा संघटीका जयश्रीताई उटगे,तालुकाप्रमुख आबासाहेब पवार , उपतालुकाप्रमुख प्रदिप क्षीरसागर ,तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी,तालुका समनवयक महादेव साळुंके, शहरप्रमख सुरेश भुरे उपशहरप्रमुख किरन कदम ,महिला तालुकाप्रमुख निलंगा रेखा पुजारी, राजुभाउ माले पाटील , रुषी पाटोदकर ,ॲड मनोज तीघाडे ,गुबाळकर ,शंकरदादा पाटील मंगरुळ कर,सह शिवसैनिक उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments