समीरखान पठान यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तालुका विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
प्रतिनिधी/जीवन जाधव
औसा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या औसा विधानसभा उपअध्यक्ष या पदावर आपली प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आले आहे.
समाजातील सर्व घटकांना घेऊन पक्षाचे ध्येयधोरणे तसेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभुषण खा. शरचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा असल्याने पठाण यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे ,कार्याध्यक्ष रशीद शेख,युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, जिल्हा परीषद मा,सदस्य सुभाष पवार, माजी सभापती योगीराज पाटील ,विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले ,युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव ,शामराव साळुंके ,विधानसभा युवकाध्यक्ष अशोक गरड,तालुका युवक कार्याध्यक्ष वसीम बोपले .युवक जिल्हाउपाध्यक्ष आत्माराम साळुंके.शहराध्यक्ष सनउल्ला दारुवाले ,मनसुर रुईकर ,कीसन भांगे,कीसन पवार ,उस्मान शेख ,सचिन पवार ,सचिन जाधव ,विनोद झीरमीरे ,नामदेव कोव्हाळे ,रवि सुर्यवंशी ,राम सुर्यवंशी ,अजय चिबुकसवार ,निशांत आडसुळे ,सिराज सयद,सह कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी निवडीबद्धल अभिनंदन केले.
0 Comments