Hot Posts

6/recent/ticker-posts

लातुर येथे संतोष सोमवंशी यांनी केला मनोज जरांगे यांचा सत्कार

 लातुर येथे संतोष सोमवंशी यांनी केला मनोज जरांगे यांचा सत्कार 



मुख्य संपादक:द्रोणाचार्य कोळी 

9822041174

लातूर: महाराष्ट्र बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षनासाठी शांतता रॅलीत सहभागी होऊन, जरांगे यांचा सत्कार केला.मागील काळात उपोषण चालु असताना अनेकवेळा उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिलेला आहे,मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनात ही संतोष सोमवंशी यांचा विशेष सहभाग दिसून आलेला आहे.मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता  रॅली दरम्यान महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी भेट घेऊन सत्कार केला. यावेळी अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments