Advertisement

शाखाधिकारी डी के पाटील यांच्या हस्ते LIC विमा प्रतिनिधी गुरुनाथ मोहोळकर यांचा सत्कार

 शाखाधिकारी डी के पाटील  यांच्या हस्ते LIC विमा प्रतिनिधी  गुरुनाथ  मोहोळकर यांचा सत्कार




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा: Lic शाखा निलंगा यांचे शाखाधिकारी श्री डी के पाटील यांच्या हस्ते LIC मध्ये विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विमा प्रतिनीधी, पत्रकार, समाजसेवक श्री गुरुनाथ मोहोळकर  यांचा सत्कार करण्यात आला. मागच्या अनेक वर्षांपासून LIC विमा प्रतिनीधी म्हणून ग्राहकांना विशेष सेवा, शाखेमध्ये उल्लेखनीय कामगिरी श्री मोहोळकर करत आहेत. त्या करता त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विकास अधिकारी श्री समीर थोरात सर तसेच शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

मागच्या अनेक वर्षांपासून जीवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पक्षांना पाणपोई, वृक्षारोपण, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी , मोफत योग प्राणायाम प्रशिक्षण शिबिर, कपडा बँक माध्यमातून मोफत कपडे वाटप प्रेरणादायी भाषणे इत्यादी अनेक क्षेत्रात काम सुरू आहे. या यशाबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments