Advertisement

कॉंग्रेसच्या रेणापूर सचिव पदी बाळासाहेब करमुडे

 कॉंग्रेसच्या रेणापूर सचिव पदी बाळासाहेब करमुडे



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


रेणापूर : रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी बाळासाहेब धर्मराज करमुडे यांची निवड करण्यात आली आहे.  लातूर ग्रामीण चे माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना नियुक्ति पत्र प्रधान करण्यात आले. नवनियुक्त सचिव बाळासाहेब करमुडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.  यावेळी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संतोष देशमुख,  रेणा कारखाना चे चेअरमन अनंतराव देशमुख,  व्हा चेअरमन प्रविण पाटील,  बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, शेषेराव हाके, कुमार पाटील, तालुका अध्यक्ष प्रमोद कापसे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments