Advertisement

एक कोटीसाठी मृत्यूचा बनाव; वृद्धाचा जिवंत जाळून खून

 एक कोटीसाठी मृत्यूचा बनाव; वृद्धाचा जिवंत जाळून खून 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : लातूर जिल्ह्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून लिफ्ट मागणाऱ्या निरपराध वृद्धाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. औसा तालुक्यातील वानवडा शिवारात स्कोडा कार जळून चालकाचा मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते. मात्र पोलिस तपासात अवघ्या २४ तासांत आरोपी गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. एक कोटीच्या विम्यासाठी त्याने वृद्ध गोविंद यादव याचा खून करून मृतदेह गाडीत ठेवून वाहन पेटवले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन खून व फसवणुकीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments