Advertisement

प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांचा सत्कार

 प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांचा सत्कार 



उप संपादिका अश्विनी बोने 


निलंगा : अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी पदी निवड झाल्याबद्दल ग्रामीण वार्ता पत्र न्युज चे मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी यांचा जाहीर सत्कार निलंगा तालुक्यातील कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आला.याची नुकतिच  अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निव़ड झाल्याबदल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतिने  जाहिर सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय शिक्षक संदीप तिप्पनबोने, शालेय अध्यक्ष  धनराज लामतूरे, शालेय माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, शिक्षण प्रेमी वसंतराव मंजुळे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments