महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल महात्मा बसवेश्वर शाळेच्या वतीने द्रोणाचार्य कोळी यांचा सत्कार
उप संपादिका : अश्विनी बोने
9420010756
निलंगा : अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल ग्रामीण वार्ता पत्र न्युज चे मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी यांचा निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील श्री महात्मा बसवेश्वर इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.त्यांची नुकतिच अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दिनकर तरमुडे, उप मुख्याध्यापिका मीनाक्षी तरमुडे,शिवकन्या क्षीरसागर, राजश्री दाळिंबे, शुभांगी दाळिंबे, निषाद शेख, सुवर्णा सुरवसे, कल्पना कांबळे,
शिक्षण प्रेमी उद्धव भाऊ इंगळे,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.



0 Comments