Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे एस एस सी बोर्ड परीक्षेत यशस्वी भरारी


 विठ्ठलराव  शिवरकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे एस एस सी बोर्ड परीक्षेत यशस्वी भरारी 



उप संपादिका: अश्विनी बोने 

पुणे: भैरोबानाला पुणे येथील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक उच्च माध्यमिक 

एस.एस सी. बोर्ड परीक्षा निकाल            (2024-25) 

सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल ९१. ४३% व मराठी माध्यमाचा निकाल ८०.९५% लागला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  सर्व स्तरातून अभिनंदन. करण्यात येत आहे.

सेमी इंग्रजी माध्यम

 प्रथम क्रमांक- कुमारी शिरसाम क्रांती विजयकुमार (८०.२०%) 

 द्वितीय क्रमांक-     कुमारी ठाकूर भुवानी बाबु (७६.२०%)

 तृतीय क्रमांक-    कुमार गवळी ज्ञानेश्वर विष्णू  (६९.८०%)* 

मराठी माध्यम

प्रथम क्रमांक -कुमारी धनवे पूर्वा पोपट (७८.००%)

द्वितीय क्रमांक- कुमारी पवार नयना रामा (७४.००%)

तृतीय क्रमांक- कुमार मिसाळ ज्ञानेश्वर मल्हारी (६९.४०%) आदी विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.

 

माननीय अध्यक्ष श्री. बाळासाहेब शिवरकर (माजी राज्य मंत्री महाराष्ट्र शासन), संस्थेचे सचिव. मा. चंद्रकांत ससाणे सर, तसेच संस्थेचे सर्व संचालक, सन्मित्र बँकेचे संचालक मा श्री. सुनीलजी गायकवाड, माजी नगरसेविका सौ.कविताताई शिवरकर माजी नगरसेविका सौ.सुमनताई फुले, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मायाताई ससाणे, माजी नगरसेवक मा. श्री.अभिजीत दादा शिवरकर, यांच्याकडून  माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.वाघुले तसेच  इयत्ता दहावीच्या  सर्व वर्गशिक्षक, सर्व विषय शिक्षिक

व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments