Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकाधिकार संघ पंढरपूर तालुकाप्रमुख पदी श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांची नियुक्ती जाहीर.

 लोकाधिकार संघ पंढरपूर तालुकाप्रमुख पदी श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांची नियुक्ती जाहीर.


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

लातूर : लोकाधिकार संघ या संघटनेच्या पंढरपूर तालुकाप्रमुख पदी पंढरपूर येथील श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटरावजी पनाळे यांनी केली आहे.  

पंढरपूर तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख मा. श्री व्यंकटरावजी पनाळे यांच्या हस्ते दिनांक २६ ऑगस्ट २०२४ वार सोमवार रोजी पंढरपूर तालुकाप्रमुख श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांना देण्यात आले आहे. 

बाळू चव्हाण यांच्या पंढरपूर तालुका प्रमुखपदी झालेल्या नियुक्तीचे लोकाधिकार संघाचे सोलापूर जिल्हाप्रमुख सुहासराव शिंदे यांनी स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments