Hot Posts

6/recent/ticker-posts

नेलवाड येथे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 नेलवाड येथे  राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174 



निलंगा:  आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नेलवाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. 

ग्रामपंचायत कार्यालय नेलवाड येथे शाहू महाराजांची पूजा करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य अनिता दत्ता जाधव, ग्रामसेवक बोबे , सरपंच दशरथ मकाळे, उपसरपंच महादेव हिराचंद जाधव, मुंडे सर, माधव पाटील,मधुकर धुमाळ, दत्ता जाधव, बाळू मुळे, अमर धुमाळ, लक्ष्मण धुमाळ ,लक्ष्मण इरले ,महेश धुमाळ, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments