Hot Posts

6/recent/ticker-posts

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश काकडे यांचा वाढदिवस साजरा

 औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश काकडे यांचा वाढदिवस साजरा


मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174



औसा: जवळगा पोमादेवी गावचे सुपुञ तथा औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश काकडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ,औसा तालुक्याचे आ.अभिमन्यु पवार यांच्या निवासस्थानी आ.पवार यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देउन केक कापुन वाढदिवस साजरा झाला यावेळी आ.अभिमन्यु पवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवने ,उपसभापती भिमाशंकर राचट्टे,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव ,अजय साळुंके,काकासाहेब मोरे ,युवराज बिराजदार ,सदाशीव जोगदंड,श्रीहरी चव्हान ,दत्ता पाटील ,सुधिर पाटील,नगरसेवक गोपाळ धानुरे ,संतोष मोरे ,सह पदाधीकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments