नूतन खासदार डॉ़.शिवाजी काळगे यांचा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सत्कार
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर :
लातूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेले काँग्रेस महाविकास आघाडीचे नूतन खासदार डॉ़. शिवाजी काळगे साहेब यांचा श्याम नगर येथील त्यांचे काळगे हॉस्पिटल या ठिकाणी लातुर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला़. यावेळी विभागाचे अध्यक्ष प्रा.प्रविण कांबळे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भडीकार,काँग्रेस चे कमलताई शहापुरे, सुधाताई कांबळे, नानासाहेब डोंगरे,पवन गायकवाड,. फारुखभाई शेख,राजु गवळी, बब्रूवान गायकवाड, सिराजभाई शेख,मंदाकिनी शिखरे, शोभाताई ओव्हळ ,अनिता रसाळ, मीना टेंकळे,सायराभाभी पठाण, सुमनताई चव्हाण,किरण बनसोडे, राजाभाऊ गायकवाड,दयानंद कांबळे, डॉ.पंकज सोनवणे, इसाकभाई शेख, आकाश मगर,आशुतोष मुळे, सचिन काकडे, जब्बर शेख,प्रविण मगर,मोहसीन शेख,ऋषीं पवार, इरफान शेख,प्रा.अशोक गायकवाड, रुकोदिन पटेल,शिल्पाताई कावळे, शेख राजे,मीनाताई सोन्ट आदी पदाधिकारी उपस्थित होते़.
0 Comments