Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप 




मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 
9822041174

निलंगा: निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, गावातील कार्यकर्ते योगेश  वसंतराव बिराजदार  यांच्या वतिने वह्या,पेन, कंपास इ.शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी  अथर्व कोळी, योगेश बिराजदार, रमेश मेहकरे शालेय समिती अध्यक्ष सुरेश लामतूरे, मुख्याध्यापक दीपक कांबळे, सहशिक्षक वीरेंद्र चामे, एम आय.तांबोळी, हरिनंद सगर, वंदना कांबळे आदींसह गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments