Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय मुदगड एकोजी शाळेचे घवघवीत यश दहावीच्या परीक्षेत 96.77 टक्के निकालाची परंपरा कायम

 महाराष्ट्र विद्यालय मुदगड एकोजी शाळेचे घवघवीत यश दहावीच्या  परीक्षेत  96.77 टक्के निकालाची परंपरा कायम 






मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174 



निलंगा: निलंगा तालुक्यातील मुदगड एकोजी येथील महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा संचलित महाराष्ट्र  विद्यालयातील विद्यार्थ्यानी दहावीच्या  परीक्षेत घवघवीत यश संपादन करत 96.77 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे .महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ मार्फ़त घेण्यात आलेल्या   माध्यमिक परीक्षेत एकूण  60 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी  सर्व 32 विद्यार्थी विशेष प्रविणासह  उत्तीर्ण झाले आहेत  . यात विद्यालयातुंन सर्व  प्रथम

समीक्षा नंदकुमार रणखांब 95.80 % टक्के, द्वितीय अंजली अविनाश माळी 92.00.%

आणि   श्रुती संजय माने 91.60 % अदिती हणमंत टेकाळे 91.00  टक्के, अंकिता तुकाराम व्हंताळे 90.20  टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवलेले 32 विदयार्थी आहेत. प्रथम श्रेणी मध्ये एकूण 17 विदयार्थी, द्वितीय श्रेणी 9 उत्तीर्ण श्रेणी 2 इत्यादी शाळेच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक श्री.  आर. के. पाचंगे  सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी चे अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments