नणंद येथे जगतज्योती महात्मा बसेश्वर जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : तालुक्यातील मौजे. नणंद येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने समता नायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सर्व ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली.
बाराव्या शतकात ज्यांनी कर्मकांडाला विरोध करून "काय वे कैलास" हा मंत्र समाजापुढे ठेवून कष्टावरच व्यक्तीची प्रगती होते. त्यामुळे सर्वांनी आपल गाव, समाज सुधारू शकतो असा आदर्श आपल्यासमोर ठेवणाऱ्या जगज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मौजे. नणंद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे,प्रशांत टोपन्ना, अभय मिरगाळे, सुमित मिरगाळे, सतीश लादे, महेश गणाचार्य, बालाजी मिरगाळे, विजय तांबाळे, बाळू पाटील, दीपक लादे, रामलिंग मिरगाळे, बळीराम टोपन्ना, संतोष पाटील, रामचंद्र मिरगाळे, उद्धव जाधव, राजेंद्र तांबाळे, शंकर स्वामी,दत्तू लादे, शिवम पाटील, आप्पाराव लादे, सुजित मिरगाळे, शांतवीरप्पा स्वामी, शिवाजी ऊस्तुरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments