Hot Posts

6/recent/ticker-posts

किल्लारी येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

 किल्लारी येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या जयंतीनिमित अभिवादन करण्यात आले. प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष  किशोर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर भोसले, युवा सेना उप तालुका प्रमुख सचिन मोरे, विष्णू येळनुरे, अजय लोमटे, ईश्वर सूर्यवंशी, आकाश बाबळसुरे, अनिकेत लोमटे,रोहित कांबळे, सागर लोहार आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments