Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत लातूरच्या श्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

 राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत लातूरच्या श्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : दिनांक 5 जानेवारी 2015 रोजी ठाणे येथे मौलाना ए . पी . जी . अब्दुल कमाल स्पोर्टस स्टेडीयम येथे किक ऑफ मार्शल आर्ट आसोसिशियन यांनी सहाव्या राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धेच्या अनुसंगाणे अनेक राज्याने आपला सहभाग नोंदवला होता . आणि त्यामध्ये एकुण 17 संधाने भाग घेतला होता. . तसेच महाराष्ट्र राज्यातल्या लातुर जिल्हयातुन श्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या 59 विश्वास काता व कुमीते या दोन खेळामध्ये 40 गोल्ड मेडल 49 49 सिल्व्हर मेडल 15 ब्राँझ मेडल जिंकून देशात सर्वाधीक मेडल जिंकुन आपला सर्व प्रथम क्रमांक पटकावला आहे व प्रथम क्रमांकाचो च्याम्पीयनशिप पारीतोषक मिळवुन घवघवीत यश प्राप्त केले. . त्यासाठी ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ . दिलीपकुमार गुजरगेसर , श्री . माध्यमिक विध्यालयाच्या मुख्यध्यापीका श्रीमती मनिषा शिंदे ( गुंजरंगे ) मॅडम व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वती शिंदे  आणि 18 श्री प्राथमिक विध्यामंदिरचे मुख्याध्यापक वैजनाथ घाटकसर, प्राचार्य मनोज कुलकर्णी व इतर सर्व शिक्षक यांनी प्रशिक्षक रमेश चौगुले यांचे कौतुक केले. व सर्व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments