Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केला सन्मान

 सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केला  सन्मान



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

 निलंगा : लातूर जिल्हा बँकेचे संचालक मा.ना.श्री.बाबासाहेब पाटील यांची राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रमुख  मा.श्री.आशोक  शिवाजीरावजी पाटील निलंगेकर यानी सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील यांचा अभिनंदन करून सन्मान केला.याप्रसंगी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments