कोकळगाव येथे दत्तजयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा: निलंगा तालुक्यातील अनेक गावात विविध भागांमध्ये दत्त जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. निलंगा तालुक्यातील कोकळगाव पश्चिम येथिल दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त रात्री हरीजागर व सकाळी काला असे धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरा करण्यात आली. यावेळी शिवाजी वाघांना, इंदुबाई वाघांना, मोतीराम वाघांना, ज्ञानेश्वर लामतुरे, सूरज लोहार, सीताराम लामतुरे, संग्राम वाघांना, धनराज कारागीर, विमलबाई वाकडे, छटाताई लामतुरे, कमल लामतूरे, व्यंकट उजने, आदींची उपस्थिती होती.
0 Comments