Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावी बोर्ड परीक्षेत असित कांबळेचे घवघवीत यश

 दहावी बोर्ड परीक्षेत असित कांबळेचे घवघवीत यश 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



नेरळ : L.A.E.S इंग्लिश हाई स्कूल नेरळ  येथील विद्यार्थी असित गोवर्धन कांबळे याने इयत्ता १०वी इंग्लिश मिडीयम हायस्कूल डिविजन मुंबई बोर्ड  परीक्षेत ९४.४०% गुण घेऊन यश संपादन केले आहे या असितच्या यशाबद्दल असितची.आई अजी चुलते नातेवाइकांकडून.व  सर्वच स्तरातून असितचे अभिनंदन केले जात आहे . शाळेचे मुखयाध्यापक.शिक्षकवृंद यांचे कडून ही असितचे अभिनंदन केले जात आहे.  असित कांबळे हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोषाध्यक्ष तसेच सत्य पोलीस टाइम्स उपसंपादक लातूर यांचे पुतणे आहे.

विशेष म्हणजे  असित हा वडिलाचे छत्र हरवलेला विद्यार्थी असून आईने त्याला खूप गरिबी परस्थितीतून शिक्षण दिले .त्या मुलाने शाळेतून दुसरा क्रमांक  मिळवून आईची  मान उंचावली .असे जरी असले तरी आज हा आनंद पाहण्यासाठी त्याचे वडील असते. तर हा आजचा आनंद द्विगुणित झाला असता असे म्हणत असितच्या  आईचे डोळे पाण्याने भरून आले . या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

Post a Comment

0 Comments