Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांची जिल्हा उद्योग केंद्राला भेट

 जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांची जिल्हा उद्योग केंद्राला भेट



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती आराखड्याची लातूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हा उद्योग केंद्राला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कार्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके, गोपाळ पवार, तहसीलदार सौदागर तांदळे यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments