Hot Posts

6/recent/ticker-posts

ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर:- लातूर शहरातील शिवसेना कार्यालयात शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले . व प्रतिमेचे पूजन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे रमेश माळी, त्र्यंबक स्वामी, पठाण सर, शेख सर, दिलीप भांडेकर, रमेश पाटील, विखार देशमुख, हनुमंत पडवळकर, भास्कर माने, शिवदास पवार, सुधाकर कुलकर्णी, रूशिकेश पाटील, संभाजी माळी, गणेश शिंदे राकेश रणखांब, दिपक चिंचकर, बाळु लड्डा. बाळु चव्हाण, सगर खाडगावकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments