Hot Posts

6/recent/ticker-posts

युवा भीम सेनेच्या युवा शहराध्यक्ष पदी अमर कांबळे

 युवा भीम सेनेच्या युवा शहराध्यक्ष पदी अमर कांबळे 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : लातुर शहर युवा भिम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकजभाई काटे 

यांच्या नेतृत्वाखाली युवा भिम सेना लातुर युवा शहरध्यक्षपदी मा.अमर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे .

यावेळी मराठवाडा अध्यक्ष मा.कुणालभैय्या इंगळे

शहरध्यक्ष अजय कांबळे शहरकार्यध्यक्ष सुनील मस्के वि.जि.उपाध्यक्ष सिध्दार्थ गवळी यांचा सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या 

या निवडीबद्दल अमर कांबळे यांना युवा भिम सेनेच्या

वतीने  पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments