Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा

 पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सभा होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments