Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित् मुदगड वाडी येथील शाळेत अभिवादन

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित् मुदगड वाडी येथील 

शाळेत अभिवादन 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

942001056


निलंगा: शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमीक शाळा रामलिंग मुदगड वाडी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून,अभिवादन करण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज कावाले, उपाध्यक्ष महादेव कावाले,शिक्षण प्रेमी  सुभाष कावाले,सुनिल कावाले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु.अ. बोटले आर. एम. यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार निकम एस. पी. यांनी मानले.

Post a Comment

0 Comments