Hot Posts

6/recent/ticker-posts

राम.सुरवसे यांचे वाढ दिवसाचे निमित्ताने निराधारांना अन्न दान

 राम.सुरवसे यांचे वाढ दिवसाचे निमित्ताने  निराधारांना अन्न दान 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

 पुणे :-लातूर जिल्ह्यात  सध्या पुणे येथे असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा शामभाऊ सुरवसे युवा मंचचे अध्यक्ष हे दर वर्षी  आपल्या वाढ दिवसाच्या निमित्ताने अधले दिवशी  भारतीय संविधान निर्माते महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  आपण ही समाजाचे काही देणे करी आहोत हा उद्देश ठेवून समजतील  गरजू. व फुटपाथवरील दोनशे गरजू  निराधार लोकांना अन्नदान करून यां कार्यक्रमाचा पारंपरिक व सामाजिक हेतू साध्य केला . या वाढ दिवसाचे परिसरात कौतुक होत असून  शामभाऊ  सुरवसे युवा  मंचचे कायम समाज सेवा करण्याचे निरंतर कार्य चालू असेल असे ते  समाज माध्यमांशी बोलताना महणाले  . या वाढ दिवसाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असा  आगळा आणि वेगळा वाढ दिवस होत असताना पहिला मिळाला . या वाढ दिवसाचे परिसरात अनेकांच्या तोंडून कौतुक होताना ऐकायला मिळत आहे

Post a Comment

0 Comments