सरवडी येथे संविधान दिनाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर : निलंगा तालुक्यातील सरवडी येथील पोलीस पाटील लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरूवात संविधानाची प्रस्ताविकाचे वाचन करून करण्यात आले आहे.
यावेळी शालेय शि.स.अध्यक्ष प्रशांत इंगळे व स्वस्त धान्य सो. चेअरमन तामृध्वज मनाळे , शालेय शि.स.सदस्य अरूण कांबळे, शि.म.उपाध्यक्ष कांबळे ताई सामाजिक कार्यकर्ते दयानंद सूर्यवंशी, माधव सुर्यवंशी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
0 Comments