Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावण मास निमित्त निलंग्यात इष्टलिंग पुजा व सामुहिक लक्ष बिल्वार्चना कार्यक्रम

 श्रावण मास निमित्त निलंग्यात इष्टलिंग पुजा व सामुहिक लक्ष बिल्वार्चना कार्यक्रम

       


                                    

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


 निलंगा :  विश्वकर्मा मंदीर सभागृह पांचाळ काॕलनी येथे मंगळवार दिनांक १३ आॕगस्ट रोजी प.पु.श्री.ष.ब्र डाॕ राजशेखर शिवाचार्य स्वामीजी शिवयोग आश्रम भालकी रोड नौबाद यांच्या दिव्य सानिध्यात लक्ष बिल्वार्चना कार्यक्रम संपन्न झाला        श्रावण मास निमित्त निलंगा येथील विश्वकर्मा मंदिर सभागृहात दिनांक १३ आॕगस्ट रोजी १११ दंपत्य चे इष्ट लिंग पुजन,पारायण व लक्ष बिल्वार्चना कार्यक्रम प.पु.श्री.ष्.प.ब्र डाॕ राजशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्यसानिध्यात पार पडला प्रसंगी स्वाजीचे आशिर्वचनही झाले यावेळी निलंगा व परीसरातील अनेक भाविक या कार्यक्रमासाठी उपस्तित होते  .कार्यक्रमामुळे वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाले होते सर्व भाविक या भक्तिमय वातावरणात रममान झाले होते .या कार्यक्रमाचे आयोजन निलंगाषयेथील स्वामींजी यांचे शिष्य केले होते तर कार्यक्रमा नंतर महाप्रसादाचे पण भाविकानी लाभ घेतला

Post a Comment

0 Comments