Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्रकार प्रमोद कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


 निलंगा: संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुका अध्यक्ष दैनिक पुढारीचे पत्रकार प्रमोद कदम यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, चाहते व वाचकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.राजकीय, सामाजिक,उद्योग, कला, . विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच जुन्या जाणत्या जनतेने कदम यांच्याप्रती असलेली सद्भावना, पत्रकार, समाजसेवक म्हणून त्यांनी केलेल्या कामांची आठवण ही पदोपदी ताजी होत होती.सकाळपासूनच सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जातो आहे तर काहींनी कवितेच्या ओळी सादर केल्या, प्रमोद कदम यांना आठवणीने शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांचा मोबाइल खणखणत राहिला. सोशल मीडियावरही शुभेच्छांची धूम राहिली. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकवर क्षणात प्रमोद कदम यांना शुभेच्छा दिलेली छायाचित्रे झळकत होती. त्याचाही एक आगळा आनंद सोशलमीडियावर सक्रिय असलेल्यांनी लुटला.

Post a Comment

0 Comments